Worli hit and run case Rajesh Shah
वरळी हिट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेश शहा यांना जामीन मंजूर झाला आहे. Twitter
मुंबई

Worli hit and run case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील राजेश शहा यांना जामीन मंजूर

रणजित गायकवाड

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : Worli hit and run case Rajesh Shah : वरळी हिट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेश शहा (Rajesh Shah) यांना जामीन मंजूर झाला आहे. अपघात प्रकरणी राजेश शहा यांची अटक बेकादेशीर असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. राजेश शहा (Sewri Court) यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच राजेश शाह यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टाने 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर राजेश शहा यांना जामीन मंजूर केला आहे.

SCROLL FOR NEXT