पुराव्यांच्या अभावावरून मुंबई उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर  Instagram
मुंबई

सलमान खानच्या हत्येच्या कथित कट प्रकरणातील दोघांना जामीन मंजूर

Salman Khan's Farmhouse Attack | पुराव्यांच्या अभावी मुंबई उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई - लॉरेन्स बिष्णोई गँगच्या सलमान खान हत्येच्या कथित प्रकरणात वास्पी मेहमूद खान उर्फ वसीम चिकना आणि गौरव विनोद भाटिया उर्फ संदीप बिश्नोई यांना जामीन मंजूर झाला. सलमान खानच्या हत्येचा कथित कट व्हॉट्सॲप ग्रुपवर रचला गेला होता आणि चर्चा केली गेली होती. त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करताना सलमानच्या हत्येचा कट रचला गेल्याचं समोर आलं होतं. लॉरेन्स विष्णोई गँगकडून पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानच्या सत्तेचा कट रचण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT