मुंबईतील विविध मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन झाले. यंदा विविध रुपातील गणपती बाप्पांच्या मूर्ती लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची झलक पाहा.
गणेश गल्लीतील लालबाग मुंबईचा राजाची पहिली झलक सममोर आलीय.
भायखळा मुंबईच्या मकबा चाळ गणेश उत्सव मंडळाला यावर्षी ६० वर्षे पूर्ण झाली आहेत
कलाकारांनी बांबूचा वापर करून ८ फूट उंच गणेश मूर्ती बनवली, जी पर्यावरणपूरक आहे
आंबेवाडीच्या राजाची गणेश मूर्ती
महालक्ष्मीचा विघ्नहर्त्याची सुंदर मूर्ती
मुंबईचा मोरया कामाठीपुरा
मुंबईचा लाडका शुभंकर
मुंबईच्या गजमुखम कामाठीपुरीऱ्याचा आकर्षक गणपती
लोअर परेलचा लाडका गणपती बाप्पा
कुंभारवाडीचा गणराज
कृष्णानगरचा राजा
मुंबादेवीचा गणराज
कोलभटलेनेंचा राजा
खेतवाडीचा राजा
खेतवाडीचा सुखकर्ता
खेतवाडीचा लंबोदर
खेतवाडीचा गणाधीश
खेतवाडीचा महाराजा