Maharashtra Budget 2024
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला.  File Photo
मुंबई

Maharashtra Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प ‘येथे’ डाउनलोड करा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Budget 2024 PDF : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून विविध घोषणा करण्यात आल्या. महाराष्ट्राच्या बजेटमध्ये कुणाला काय मिळाले? महिला, शेतकरी, आणि तरुणांसाठी कोणत्या नव्या योजना जाहीर करण्यात आल्या? ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल.

मराठीमध्ये बजेटची प्रत

महाराष्ट्र राज्य बजेट जून 2024-1.docx
Preview

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प : अर्थमंत्री अजित पवार यांचे भाषण-1

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांचे भाषण-1.pdf
Preview

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प : अर्थमंत्री अजित पवार यांचे भाषण-2

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांचे भाषण-2.pdf
Preview

महाराष्ट्र राज्य बजेट प्रत-1

महाराष्ट्र राज्य बजेट प्रत-1.pdf
Preview

महाराष्ट्र राज्य बजेट प्रत-2

महाराष्ट्र राज्य बजेट प्रत-2.pdf
Preview
SCROLL FOR NEXT