IMD Weather Forecast
राज्यात पावसाची जोरदार बँटीग !  Pudhari Photo
मुंबई

Rainfall Updates पाहा फोटो | राज्यात पावसाची जोरदार बँटीग !

मोनिका क्षीरसागर

अरबी समुद्राला मोठे उधाण; पावणे पाच मीटर उंचीच्या उसळल्या लाटा

पावणे पाच मीटर उंचीच्या उसळल्या लाटा

विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर जलाशये ओसंडून वाहतायत

विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर जलाशये ओसंडून वाहतायत

राज्यांतील अनेक धरणे ओव्हर-फ्लो

राज्यांतील अनेक धरणे ओव्हर-फ्लो

तुळशी तलाव भरुन ओसंडून वाहू लागला

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशी तलाव भरुन ओसंडून वाहू लागला आहे.
SCROLL FOR NEXT