दक्षिण मुंबई, खेतवाडी, चंदनवाडी, गिरगाव, कामाठीपुरा येथील गजानन मूर्तींचे फोटो पाहा. विविध रुपात साकारलेल्या या गणेशमूर्ती लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. मुंबईत गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. कामाठीपुरा ते गिरगाव परिसरात गजाननाच्या विलोभनीय मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. भव्य, देखण्या आणि आकर्षक सजावटीने सजलेले मंडप पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह आहे.
खेतवाडी मुंबईचा महाराजा
खेतवाडी गल्ली महागणपती
कामाठीपुराचा बाप्पा बर्फानी
कामाठीपुराचा राजा
गिरगावचा विघ्नहर्ता
दक्षिण मुंबईचा महागणपती
गिरगावचा महाराजा
अखिल चंदनवाडीचा राजा
चिराबाजारचा महाराजा