राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सतीश भानुदासराव चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली Pudhari photo
मुंबई

Graduate Constituency Election- छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी

- प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : छत्रपती संभाजीनगर पदवीधर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सतीश भानुदासराव चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी याअगोदर २००८, २०१४, २०२०, २०२६ असे टर्म प्रतिनिधीत्व केलेले असल्याने पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT