Mumbai organ donation: मुंबईत बहिणीच्या नि:स्वार्थ दानाने भावाला नवे जीवन File Photo
मुंबई

Mumbai organ donation: मुंबईत बहिणीच्या नि:स्वार्थ दानाने भावाला नवे जीवन

दुर्मिळ आजाराशी लढणार्‍या 11 वर्षीय भावाला स्टेम सेल दान करून अनोखा रक्षाबंधन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील एका बहिणीने कॉमन व्हेरिअबल इम्यून डेफिशियन्सी या दुर्मिळ व गंभीर आजाराशी लढणार्‍या आपल्या 11 वर्षीय भावाला स्टेम सेलसह (मूळ पेशी) दान करून अनोखा रक्षाबंधन सण साजरा केला.

वारंवार होणारे संसर्ग, वेदनादायी उपचार आणि फुफ्फुसांचे गंभीर नुकसान यामुळे त्याचे जीवन धोक्यात आले होते. अशा परिस्थितीत मूळ पेशी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याची बहिणही त्याच्यासाठी 100 टक्के एचएलए जुळणारी ठरली आणि तिने भावाला जीवदान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT