Bhaskar Jadhav Vs Sachin Kalyanshetti : pudhari
मुंबई

High Voltage Drama Video: बाप काढू नका... विधान भवनाच्या लॉबीत भास्कर जाधव, कल्याण शेट्टी भिडले

Anirudha Sankpal

Bhaskar Jadhav Vs Sachin Kalyanshetti : राज्य विधीमंडळाच्या चालू अधिवेशनादरम्यान विधान भवनाच्या लॉबीमध्ये आज नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. शिवसेनेचे (ठाकरे गट) ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली. एका कर्मचाऱ्याला रागावताना भास्कर जाधव यांनी वापरलेल्या शब्दांवरून हा वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT