26/11 Mumbai Attack
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण, शहीदांना वाहिली श्रद्धांजली file photo
मुंबई

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण, शहिदांना अभिवादन

26/11 Mumbai Attack | मुंबई आयुक्तालयात 'अभिवादन संचलन'

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईवरील सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्याला २६ नोव्हेंबरला १६ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मारकावर शहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुंबई आयुक्तालयात 'अभिवादन संचलन' करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.