मराठवाडा

बीड : पैठण सावळेश्वरमध्ये शोभेच्या दारू निर्मिती कारखान्यात स्फोट

स्वालिया न. शिकलगार

केज (जि. बीड) : केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथील शोभेच्या दारू निर्मिती कारखान्यात मोठा स्फोट झाला. सुदैवाने कुणीही जखमी किंवा जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी सपोनि योगेश उबाळे यांनी भेट दिली.

SCROLL FOR NEXT