नांदेड जिल्हा परिषद (Pudhari Photo)
नांदेड

Local Body Elections Nanded | नांदेड जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर; कुठे, कोणते आरक्षण? जाणून घ्या

नांदेड: नांदेड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज (दि.१३) काढण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

Nanded ZP Reservation 2025

नांदेड: नांदेड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज (दि.१३) काढण्यात आली.

जिल्हा परिषद आरक्षण सोडत खालील प्रमाणे -

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)- एकूण १७

(१)चांडोळा (ता.मुखेड), (२) वाजेगाव (ता.नांदेड), (३) अटकळी (ता.देगलूर), (४) पळसा (ता. हदगाव), (५) पाळज (ता. भोकर), (६) कुंटूर (ता.नायगाव), (७) वानोळा (ता. किनवट), (८) मनाठा (ता.हदगाव), (९) मुगट (ता. मुदखेड), (१०) येताळा (ता.मुखेड), (११) बारड (ता. मुदखेड), (१२) आष्टी (ता.हदगाव), (१३) इस्लापूर (ता. किनवट), (१४) बाऱ्हाळी (ता. मुखेड), (१५) मांडवी (ता. किनवट), (१६) आरळी (ता. बिलोली), (१७) माळाकोळी (ता. लोहा)

अनुसूचित जाती (महिला) – ७

(१)करडखेड (ता. देगलूर), (२) खानापूर (ता. देगलूर), (०३) नरसी (ता. नायगाव), (४) निवघा बाजार (ता. हदगाव), (५) मांजरम (ता. नायगाव), (६) सावरगाव पी. (ता. मुखेड), (७) कवठा (ता. कंधार).

अनुसूचित जमाती (महिला)

बोधडी (ता. किनवट), (२) भोसी (ता.भोकर), (३) सरसम बु. (ता. हिमायतनगर)

सर्वसाधारण (ओपन) – महिला (२९ पैकी १४ महिला)

(१) सगरोळी (ता. बिलोली), (२) येळेगाव (ता.अर्धापूर), (३) बहाद्दरपुरा (ता.कंधार), (४) मुक्रमाबाद (ता.मुखेड), (५) मरखेल (ता. देगलूर), (६) कलंबर (ता.लोहा), (७) रूई धा. (ता.नायगाव), (८) वडेपुरी (ता. लोहा), (९) बरबडा (ता.नायगाव), (१०) गोरठा (ता. उमरी), (११) फुलवळ (ता. कंधार), (१२) पोटा बु. (ता. हिमायतनगर), (१३) धनेगाव (ता.नांदेड), (१४) मालेगाव (ता. अर्धापूर)

सदस्य संख्या व आरक्षण

एकूण सदस्य – ६५

महिला – ३३

अनु. जाती – एकूण सदस्य १३

महिला – ७

अनु. जमाती – एकूण सदस्य ६

महिला – ३

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – एकूण १७

महिला – ९

सर्वसाधारण (ओपन) – एकूण – २९

महिला – १४

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT