लातूर जिल्ह्यात पाऊस, मांजरा धरण भरण्याच्या मार्गावर; शेतकऱ्याचे मोठे नुकसान pudhari photo
लातूर

लातूर जिल्ह्यात पाऊस, मांजरा धरण भरण्याच्या मार्गावर; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात मंगळवारी यांच्या गडगडाटात तुफान पाऊस झाला, हा पाठारा जलकोतील पाणीचाहीय पुरक वस्ला अस्सून मांजरा धरणात ९२.६८ टक्के जिवंत पाणीवाला झाला असून निम्न तेरणा धरणाचा मानसाठा १६ रायांच्या पुढे सरकला आहे. तथापि या पाचसहाने सशीला आलेल्या पिकावर पाणी फिरल्याने शेतकयांचे मीठे नुकसान झाले आहे.

सोमवारी रात्रभर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला, मंगळवारी दिवसभर आभांळ ढगांनी गच्च झाले होते इचामान विभागाने दिवसभरासाठी पलो अलर्ट दिला होता सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुढील तीन तासासाठी औरज अलर्ट दिला. साडेपाच पासुनच विजाच्या कडकडात मेघगर्जनेसह तुफान पावसास सुरुवात झाली.

या पावसाने शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरुप आले होते येर्धाल दयानंद गेट जवळ तसेच हुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला होता तेथे असलेल्या फळांचे गाडे विक्रेत्यांनी लावलेल्या फळांच्या टोपल्या पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले. पाण्याला योग्य वाट नसल्याने, योग्य नालीसफाई न झाल्याने तसेच कलारा नाल्यांनी गेल्याने सत्वावर पाणी आले होते.

यातून वाट काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. शहरातील अनेक सिग्रल्स बंद पडल्याने वाहतुकीचे तीन तेरा झाले होते. वाहतूक पूर्णतः जाम झाली होती. काही ठिकाणी पोलीस यंत्रणा नसल्याने त्या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. उडाण पुलाखाली तसेच बाजुच्या सर्वच रसत्यावर वाहनांच्या रागाच रांगा दिसून येत होत्या.

दरम्यान हवामान कार्यालयाने दिलेल्या पावसाच्या इशामावरन प्रशासनाने नदीकाठच्या गावांना गावात दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, नियंत्रण कक्ष उभारण्यात असून त्याचे दुरध्वनी क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालय (०२३८२) २२२०२०४, जिल्य परिषद (०२३८२) २४५३०१, लातूर महापालिका (०२३८२) २५५५८५, २४२८०३ असे आहेत.

तर मांजरा धरणाचे दरवाजेही उघडावे लागलील

लातूर, पाराशिव आणि बोट विल्ह्यात हवामान विभागाने अरिंज अलर्ट दिल्याने मोठ्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जालसंपदा विभागाचे सेवानिवृत अभियंता तथा जलसंपदा त प्रकाश फंद यांना विचारले असता त्यांनी भरण क्षेत्रातील गावात मोठा पाऊस झाला तर मांजरा धरण १००% भरण्याची शकयता नाकारता येत नाही. धरण भरले तर सुरक्षेच्या कारणापरून धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात असे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT