Bhokardan police seize 100 tonnes of illegal sand
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा:
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांना अवैध वाळू साठा रोखण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवार दि. २५ रोजी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी भोकरदन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वालसा खालसा शिवारातील वोरगाव तारु पूर्णा नदीच्या पात्रात करून ठेव लेला १०० ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे.
ही कारवाई उपनिरीक्षक पवन राजपूत, उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे, पोलिस कर्मचारी प्रशांत उबाळे, संदीप भुतेकर, अर्जुन टेकाळे, प्रदीप टेकाळे, अनिल गवळी सतीश लोखंडे शिवाजी जाधव शिवाजी दुधे, गणेश घुशिंगे आदींनी केली.
अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी भोकरदन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वालसा खालसा शिवारातील वोरगाव तारु पूर्णा नदीच्या पात्रात करून ठेव लेला १०० ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे.