जवळाबाजार ; पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेड कडून हरभरा खरेदी केंद्र खरेदी विक्री संघाकडे हरभरा खरेदी मोठ्याप्रमाणात सुरु आहे. शेतकऱी आपल्या मालाच्या विक्रीसाठी मोठ्याप्रमाणात हरभरा घेऊन येत आहेत. नाफेड खरेदी केंद्रावर जवळपास १७३१३.५० क्विंटल दरम्यान हरभरा खरेदी करण्यात आला आहे.
नाफेड अंतर्गत जवळाबाजार खरेदी विक्री संघाकडून १७ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी केंद्रावर झाली, तर जवळपास १७३१३.५० क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. सकाळपासूनच हरभरा केंद्रावर हरभरा मालाच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा :