Yogi pattern of the Municipal Corporation and Police after the murder
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जसे गंभीर गुन्हे घडताच आरोपांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. अगदी तीष पैटर्न पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि महापालिका आयुक्त वी. श्रीकांत यांनी शहराच्या मुकुंदवाडीत राचविला, गुरुवारी रात्री मुकुंदवाडीत हत्याकांड पडताच शुक्रवारी (दि.२०) दुपारी १२ वाजेपासून तर सायंकाळी प्रशासनाने ६० मीटर राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व्हिसरोडमधील २२९ अतिक्रमण भुईसपाट केली. यात ३ मजली इमारतीसर इटिल्य, दुकास्तरांचा समावेश आहे.
संख्य वाढली आहे. यात अंतर्गत रस्त्यासह मुख्त सत्यांच्या कडेला असलेले और स्पेस आणि सर्व्हिस रोट तर पूर्णपणे भूखंड माफियांनी ऑड करून विक्री केले जाहेत असाथ प्रकार मुकुंदवाडी येथेही चदला आहे. अनेकांनी अतिक्रमपत्र बसवट कागदपत्रे तयार करून ९० मीटर रुंदीच्या राष्ट्रीय महामार्गासह समि रोडवर दोन्ही वादंनी अतिक्रमण केले आहे.
पालिका अतिक्रमणांविरोधात आतापयंत अनेकवेळा सिडकोने व्ारवाई केली. त्यानंतर सिकोया भाग महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर महापालिकेनेही अनेकावेळा येथील अतिक्रमण काढले होते. मात्र त्यानंतरही राजकीय नेत्यांना शताशी धरून बनावट काक्षर हार करून संभरहून अधिक जणांनी अतिक्रमण केले.
ही कागदारे दाखयून आतागत येथील इटिल्या आणि दुकानांसह मटन चिकन विक्रेते कारवाईला विरोध करीत होते. परंतु गुरुवारी रात्री याच परिसरात भररस्त्यावर निकन विक्रेत्यांनी दोन मख्उमा माचांसह त्यांच्या एका मित्रावर कोयत्याने हल्ला केला. यात गंभीर दुखापत होऊन एक वग जागीच ठार झाला, तर दुसरा रुग्णालय मरण पावला. विरारावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पीलिस आयुक्त पवार आणि महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी उत्तरप्रदेश फैटर्न राबरण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अतिप्रकत आयुक्त संतोष चाहूले, पोलिस उपायुक्त प्रशांत स्थानी, सहायक आयुक्त राणजीत पाटील यांच्या पथकाने संयुक्तरीीया मोहीम राबवून अतिक्रमित २२९ दुकाने, हॉटापा, रोड जमीनदोस्त केली.
उत्तर प्रदेशप्रमाणेन गुन्हेगारीला आजा मलण्यासाठी शुक्रवारी महापालिका, पोलिस प्रशासनाने संयुक्तरीत्या अतिक्रमण जमीनदोस्त केले. या कारवाईने नुकुंडवाडीसह संपूर्ण शहरातील नागरिकांनध्ये धडकी भरली आहे.
जालना वेडबर संजयनगर वे मुकुंदनाडी स्मशानभूमी बादरम्यान ६० मीटर रुंदीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी असलेल्य ६-६ मीटर रुंदीच्या सर्लिस रोडवर मटन, चिकन, इंटेल्स, दुकानदारांनी २० वर्षापासून अतिक्रमण काले होते. हा गिटकृत कलेला रस्ता शुक्रवारी महापालिका पोलिस पथकाने मोकळा केला.
मुकुंदवाडीत इत्याकांड बसल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलिस आयुक्त पवार यांनी रात्री ११ वाजता मना आयुक्त जी. श्रीकांच्याही संवाद साधला त्यात ही कारवाई करण्याचे ठरले. पा करावावत दोन्ही आयुक्तांनी वहि पावळीवर जवानगी मागितली. त्यावर लागलीच परवानगीही मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जीवघेण्या हल्ल्यात नितीन सोनाजी संकपाळ या ल्गारुचा मृत्यू झाला या घटनेनंतर शुक्रवारी (दि. २०) सकाळी चिकलवागा येथील मिनी घाटीश नातेवाइकांनी मुकुंदबादी परिसरातील अनधिकृत अधिक्रमण नाइले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला, मात्र अतिक्रमण काढण्यात येता असल्याच्या व्हिडिओ कॉलनंतरच नातेवाइकांनी मुकुंदवाडीत पाडापाडीच्या कारवाईला स्मशानभूमीपासून सुरुवात झाली. यात अशा अतिक्रमित हटिएस जेसीबीच्या सहाय्याने भूमिपाट करण्यात आल्या.
मुकुंदवाडी परिसरातील कारवाईनंतर पथक संजयनगर परिसरात दाखल झाले. अतिक्रमण काढताना एका महिलेने प्रखंड विरोध केला, तर राजेश अंबादास पवार यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकातील कर्मचान्यांनी दोघांना ताझ्यात घेत समजूत काढाली, त्यानंतर पथकाने अनक्रिमणधारकांना दोन दिवसांबी वेळ देत कारवाई थांबविली.
संजयनगरमध्ये सोमवारी मोहीम मुकुंदवाडीमध्ये पाडापाडी करून एक पथक संवयनगर परिसरात दाखल झाले. पथकाने येथील अतिक्रमण काढण्यात सुरवात केली. मात्र नागरिकांनी प्रचंड बिरोध केल्याने ही मोहीम सोमचारी राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पा मोहिमेत नुकुंदवाडी ने केबीज शाळेपर्यंत दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण जमीनदोसत केले जाणार आहेत.