Accident Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Mahamarg Accident | समृध्दी महामार्गावर भरधाव कंटेनरने २ मजुरांना चिरडले; तिघे गंभीर जखमी

काम करत असलेल्या मजुराला मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने उडवले

पुढारी वृत्तसेवा

Laborers Killed on Samruddhi Mahamarg

छत्रपती संभाजीनगर : समृध्दी महामार्गावर पाच मजूर काम करत होते. काम करत असलेल्या मजुराला मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली. यात दोन मजूर जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी आहेत.

ही घटना शुक्रवारी (दि.6) दुपारी 1 च्या दरम्यान पोल क्रं. 40 च्या जवळपास घडली.

घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी धाव घेत मजुरांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध चिकलठाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT