Anganwadi School : निमगावातील अंगणवाडी इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले file photo
छत्रपती संभाजीनगर

Anganwadi School : निमगावातील अंगणवाडी इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले

वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील अंगणवाडी इमारतीच्या छताचे प्लास्टर शनिवारी (दि. २५) दुपारी अचानक कोसळले.

पुढारी वृत्तसेवा

Plaster from the roof of the Anganwadi building in Nimgaon collapsed.

शिऊर, पुढारी वृत्तसेवा वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील अंगणवाडी इमारतीच्या छताचे प्लास्टर शनिवारी (दि. २५) दुपारी अचानक कोसळले. आषाढी एकादशीनिमित्त अंगणवाडीला सुटी असल्याने इमारतीत बालक किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला.

संबंधित अंगणवाडी इमारतीत्ते अपूर्ण असतानाच ती वापरासाठी सुरू करण्यात आली होती. अनेक खिडक्यांना आजही दरवाजे नाहीत तर शौचालयही अपूर्ण अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांनी घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. वारंवार तक्रारी करूनही दखल घेण्यात आली आरोप त्यांनी केला-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT