Radhanagari Dam
राधानगरी धरणाचे एकूण ६ दरवाजे उघडले  Pudhari
कोल्हापूर

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे एकूण ६ दरवाजे उघडले, पहिल्या क्रमांकाचा दरवाजा खुला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे एकूण ६ दरवाजे उघडले आहेत.सकाळी ५ वाजता राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. १ उघडला आहे. काल ३, ४, ५, ६, ७ क्रमांकाचे दरवाजे खुले झाले आहेत. पॉवरमधून १५०० क्युसेक आणि धरणातून ८५६८ असा एकूण १००६८ विसर्ग सुरु आहे. दि. २६/७/२०२४ सकाळी ७ वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ४४ फूट ६ इंचावर आहे. एकूण ८८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (Radhanagari Dam)

SCROLL FOR NEXT