Kolhapur: Takwade-Ichalkaranji communication lost
टाकवडे-इचलकरंजी रस्त्यावर आज (दि.25) सकाळी पंचगंगेचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.  Kolhapur Monsoon Update
कोल्हापूर

Kolhapur Monsoon Update| कोल्हापूर : टाकवडे-इचलकरंजी संपर्क तुटला

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण| Kolhapur Monsoon Update : टाकवडे-इचलकरंजी रस्त्यावर आज (दि.25) सकाळी पंचगंगेचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरम्यान सकाळी कुलकर्णी शाळेजवळ रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी आल्याने टाकवडे (ता.शिरोळ) ग्रामपंचायतने बॅरिकेट लावून रस्ता बंद केला. सध्या जनवाडे मळा व जांभळी रस्त्यामार्गे इचलकरंजीला जाण्यासाठी वाहतूक सुरू आहे.

SCROLL FOR NEXT