कोल्हापूर

कोल्हापूर : केशरबाई रामप्रताप झंवर यांचे निधन

मोहन कारंडे

शिरोली एमआयडीसी : पुढारी वृतसेवा : ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांच्या पत्नी, झंवर ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर नरेन्द्र झंवर यांच्या मातोश्री, कार्यकारी संचालक निरज झंवर, रोहन झंवर यांच्या आजी केशरबाई रामप्रताप झंवर यांचे बुधवारी (दि.१४) निधन झाले. आज सकाळी ११ वा. त्यांच्या कस्तुरी, शिवाजी पार्क येथील निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार असून कसबा बावडा वैकुंठ भूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

SCROLL FOR NEXT