Kolhapur Radhangari road haladi village flood updates
कोल्हापूर-राधानगरी मार्गावर 'हळदी' या ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Flood News : कोल्हापूर-राधानगरी मार्गावर 'हळदी' या ठिकाणी रस्त्यावर पाणी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर-राधानगरी मार्गावर पाणी आले आहे. हळदी या ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. राधानगरीकडे जाताना जवळपास १ फुटांपर्यंत रस्त्यावर पाणी आले आहे. (Kolhapur Flood News)

कोल्हापूर-राधानगरी मार्गावर 'हळदी' या ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे
SCROLL FOR NEXT