कोल्हापूर

Kolhapur Accident : आंबेवाडी-रजपुतवाडी मार्गावर भीषण अपघात; एक ठार तर नऊ जखमी

backup backup

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुर-रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी-रजपुतवाडी दरम्यान शनिवारी (दि. ९) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. पंकज भाऊसाहेब जाधव (वय 20 रा. दरेवाडी तालुका पन्हाळा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मृत आणि जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांची शासकीय रुग्णालयात गर्दी झाली होती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT