गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : Gram Panchayat Elction Result 2022 : आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्निल कुसाळे यांच्या मातोश्री अनिता सुरेश कुसाळे या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विजयी झाल्या. खुल्या जागेवरील सरपंच पदाची निवडणूक त्यांनी लढवली होती.
Gram Panchayat Elction Result 2022 : थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत कांबळवाडीच्या सरपंच पदी अनिता कुसाळे या विजयी झाल्या. संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेले गाव म्हणून कांबळवाडीची ओळख आहे. कुसाळे या प्राथमिक शिक्षक सुरेश कुसाळे यांच्या पत्नी आहेत.
हे ही वाचा :