कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपताच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. 20 प्रभागांतून तब्बल 274 उमेदवारांनी माघार घेतली, तर काहींचे अर्ज छाननीत बाद झाले. त्यामुळे आता 81 जागांसाठी सुमारे 325 उमेदवार रिंगणात असून, प्रमुख सहा राजकीय पक्षांसह अपक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय रणधुमाळी आता अधिकच तीव्र होणार आहे.
प्रभाग क्र. 1, 2 व 5 मध्ये 37 उमेदवार निवडणूक मैदानात
उमेदवारांची नावे : प्रभाग 1: प्रफुल्ल प्रल्हाद कांबळे (अपक्ष), सुभाष राजाराम बुचडे ( कॉग्रेस ), अमर भगवान साठे ( शिवसेना), सुरेश गणपत घाडगे (राष्ट्रवादी श. पवार पक्ष), पुष्पा नीलेश नरुटे (काँग्रेस), गीता अशोक जाधव (शिवसेना), रूपाली अजित पोवार (काँग्रेस), प्रियांका प्रदीप उलपे (शिवसेना), विजया विश्वजीत परब (अपक्ष), सचिन हरीष चौगले (काँग्रेस), कृष्णा दिलीप लोंढे (शिवसेना).
प्रभाग क्र. 2 : वैभव दिलीप माने (शिवसेना), दीपक आप्पा कांबळे (काँग्रेस), अमोल मारुती कोतमिरे (अपक्ष), प्रदीप अंकुश ढाकरे (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष), आरती दीपक शेळके (काँग्रेस), अर्चना उमेश पागर ( शिवसेना), उषा गणपती वडर (आप), सीमा नीलेश भोसले (काँग्रेस), प्राजक्ता अभिषेक जाधव (शिवसेना), मनोहर भगवान नलवडे (अपक्ष), नागेश दादू पाटील (काँग्रेस), स्वरूप सुनील कदम (शिवसेना), निखिल तानाजी भारमल (राष्ट्रवादी श. प.), इकबाल गुडन शेख (शेतकरी कामगार पक्ष), नंदकिशोर शामराव डकरे (अपक्ष).
प्रभाग क्र. 5 : समीउल्ला अमीनसो लतीफ (आप), अनिल हिंदुराव अधिक (शिवसेना), प्रशांत तात्यासो माळी ( अपक्ष), स्वाती सागर यवलुजे (काँग्रेस), मनाली धीरज पाटील (भाजपा), सरोज संदीप सरनाईक (काँग्रेस), पल्लवी देसाई (भाजप), समीर सदाशिव यवलुजे (शिवसेना), अर्जुन आनंद माने (काँग्रेस), मनोहर स्वप्निल मनोहर पोवार (अपक्ष), रामेश्वरी सागर पारखे (प्रहार जनशक्ती).
प्रभाग क्रमांक 3 : प्रमोद भगवान देसाई (भाजप), प्रकाश शंकरराव पाटील (काँग्रेस), रूपा शिवाजी पाटील (काँग्रेस), वंदना विश्वजित मोहिते (भाजप), राजनंदा महेश महाडीक (भाजप), किरण संजय चव्हाण (काँग्रेस), मारुती अरुण कसबे (बहुजन समाज पार्टी), महेंद्र प्रदीप चव्हाण (काँग्रेस), उत्तम प्रकाश पाटील (आम आदमी पार्टी), विजयेंद्र विश्वासराव माने (भाजप), चंद्रशेखर श्रीराम मस्के (लोकराज्य जनता पार्टी), अजित भगवान तिवडे (अपक्ष), सोमराज शिवराज सावंत (अपक्ष).
प्रभाग क्रमांक 4 : काजल बाबासो कांबळे (बहुजन समाज पार्टी), स्वाती सचिन कांबळे (काँग्रेस), शुभांगी रमेश भोसले (शिवसेना), कल्पना बाळासो शेंडगे (अपक्ष), प्रियांका सचिन सावंत (अपक्ष), विशाल शिवाजी चव्हाण (काँग्रेस), दिलीप हणमंतराव पोवार (भाजप), सागर भीमाप्पा वडर (बहुजन समाज पार्टी), आर्णवी अभिजित संकपाळ (राष्ट्रवादी शरद पवार), तन्वीर खुदबुद्दीन बेपारी (अपक्ष), दीपाली राजेश घाटगे (काँग्रेस), सुमिता मारुती माने (शिवसेना), श्रेया विजय हेडगे (आम आदमी पार्टी), आम—पाली रामचंद्र कांबळे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), अभिजित नामदेव कांबळे (आम आदमी पार्टी), संजय बाबुराव निकम (भाजप), राजेश भरत लाटकर (काँग्रेस), अमित शिवाजीराव कांबळे (वंचित बहुजन आघाडी), शुभम विजय सावर्डेकर (अपक्ष).
प्रभाग क्रमांक 6, 7, 8मध्ये 46 उमेदवार रिंगणात
महापालिका निवडणुकीसाठीच्या निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 3 - दुधाळी पॅव्हेलियन कार्यालयातून अखेरच्या दिवशी 28 इच्छुकांनी माघार घेतली. यामुळे कार्यालयांतर्गत असणार्या प्रभाग क्रमांक 6, 7, 8 या तीन प्रभागांसाठी 46 उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रभाग क्रमांक 7 मधून आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर निवडणूक रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक 6 : रजनीकांत सरनाईक (राष्ट्रीय काँग्रेस), शिला सोनुले (शिवसेना), 6 - माधवी गवंडी (राष्ट्रवादी काँग्रेस), तेजस्विनी घोरपडे (काँग्रेस), पल्लवी भोसले (शरदचंद्र पवार गट), खुशबू पंडित (अपक्ष), दीपा काटकर (भाजपा), धनश्री जाधव (शरदचंद्र पवार गट), तनिष्का सावंत (राष्ट्रीय काँग्रेस), प्रतापसिंह जाधव (काँग्रेस), नंदकुमार मोरे (शिवसेना), राहुल घाटगे (जनसुराज्य शक्ती), स्वप्नील काळे (अपक्ष), अझरुद्दीन मकानदार (अपक्ष), दिलीप लोखंडे (अपक्ष).
प्रभाग क्रमांक 7 : सोहल बागवान (शरदचंद्र पवार गट), नितीन ब—ह्मपुरे (राष्ट्रीय काँग्रेस), विशाल शिराळे (भाजपा), दीपा ठाणेकर (भाजप), उमा बनछोडे (राष्ट्रीय काँग्रेस), मनीषा येसार्डेकर (अपक्ष), मंगला साळोखे (शिवसेना), सुप्रिया साळोखे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), पूजाश्री साळोखे (जनसुराज्य शक्ती), राजेंद्र जाधव (शिवसेना ठाकरे गट), ऋतुराज क्षीरसागर (शिवसेना), मुस्ताक मुल्ला (लोकराज्य जनता पार्टी), विनय साळोखे (अपक्ष).
प्रभाग क्रमांक 8 : अनुराधा खेडकर (शिवसेना), अक्षता पाटील (काँग्रेस), स्वाती लिमकर (जनसुराज्य शक्ती), दीप्ती जाधव (आम आदमी पार्टी), शिवानी पाटील (भाजप), ऋग्वेदा माने (राष्ट्रीय काँग्रेस), ऋतुजा म्हसवेकर (जनसुराज्य शक्ती), हेमंत कांदेकर (भाजप), प्रशांत खेडकर (राष्ट्रीय काँग्रेस), रमेश खाडे (जनसुराज्य शक्ती), संदेश पाटील (अपक्ष), रोहित मोरे (अपक्ष), अल्फाज शेख (अपक्ष), शिवतेज खराडे (शिवसेना), इंद्रजीत बोंद्रे (राष्ट्रीय काँग्रेस), निकिता माने (शरदचंद्र पवार गट), अनिल पाटील (जनसुराज्य शक्ती), अरविंद कदम (अपक्ष).
प्रभाग क्रमांक 15 : विघ्नेश चंद्रकांत आरते (राष्ट्रवादी शरद पवार), रोहित शिवाजी कवाळे (काँग्रेस), रोहिणी जयदीप घोटणे (भाजप), प्रतिज्ञा महेश उत्तुरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), जस्मीन आजम जमादार (भाजप), अश्विनी नितीन पाटील (अपक्ष), अश्विनी अनिल कदम (काँग्रेस), सृष्टी करण जाधव (भाजप), स्नेहल केदार पाटील (अखिल भारत हिंदू महासभा), पूनम रमेश फडतरे (अपक्ष), अमरसिंह भिमराव निंबाळकर (राष्ट्रवादी शरद पवार), संजय वसंतराव मोहिते (काँग्रेस), दुर्गेश उदयराव लिंग्रस (शिवसेना).
प्रभाग क्र. 10, 11 व 19 मध्ये 59 उमेदवार रिंगणात; 43 जणांची माघार
प्रभाग क्र.10, 11 व 19 मध्ये 43 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
प्रभाग क्र.10 : अजय इंगवले (शिवसेना), दत्ताजी टिपुगडे (काँग्रेस), अर्चना कोराणे (भाजप), प्रणोती पाटील (काँग्रेस), दीपा मगदूम (काँग्रेस), पूर्वा राणे (भाजप), सुजाता चव्हाण (जनसुराज्य शक्ती), सरिता हरुगले (अपक्ष), राहुल इंगवले (शिवसेना ठाकरे गट), महेश सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस), अक्षय जरग (जनसुराज्य शक्ती).
प्रभाग क्र. 11 : यशोदा आवळे (काँग्रेस), निलांबरी साळोखे (भाजप), पायल कुरडे (वंचित बहुजन आघाडी), रमा पचरेवाल (जनसुराज्य शक्ती), जयश्री आडसुळे (अपक्ष), शीतल भाले (अपक्ष), प्रणाली मराठे (अपक्ष), जयश्री सचिन चव्हाण (काँग्रेस), यशोदा प्रकाश मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस), शारदा संभाजी देवणे (जनसुराज्य शक्ती), प्राजक्ता माळी (अपक्ष), सत्यजित जाधव (शिवसेना), संदीप सरनाईक (काँग्रेस), महेश बराले (जनसुराज्य शक्ती), रिची फर्नांडिस (अपक्ष), संतोष माळी (अपक्ष), विरेंद्र मोहिते (अपक्ष), हेमंत वाघेला (अपक्ष), अनिल जाधव (आम आदमी पार्टी), माधुरी नकाते (भाजप), सचिन मांगले (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), कुणाल ऊर्फ कुमार शिंदे (जनसुराज्य), विजय दरवान (अपक्ष), उमेश पोवार (अपक्ष), किशोर यादव (अपक्ष).
प्रभाग क्र.19 : दुर्वास कदम (काँग्रेस), राहुल चिकोडे (भाजप), अमोल कांबळे (रिपब्लिकन सेना), सुभाष रामुगडे (जनसुराज्य शक्ती), जयसिंग चौगुले (अपक्ष), प्रमोद दाभाडे (अपक्ष), शुभांगी पोवार (काँग्रेस), रूपाली बावडेकर (राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार पक्ष), मानसी लोळगे (राष्ट्रवादी काँग्रेस), श्रद्धा खोत (अपक्ष), डॉ. सुषमा जरग (काँग्रेस), पल्लवी तोडकर (आम आदमी पार्टी), रेणू माने (भाजप), स्वप्नाली जाधव (अपक्ष), विजयसिंह खाडे-पाटील (भाजप), मयूर भोसले (आम आदमी पार्टी), मधुकर रामाणे (काँग्रेस), संदीप सावंत (राष्ट्रवादी- शरचंद्र पवार पक्ष), रणजित साळोखे (जनसुराज्य शक्ती), तुषार गुरव (अपक्ष), ओंकार रामशे (अपक्ष), मधूकर भाऊसाहेब रामाणे (अपक्ष).
प्रभाग क्रमांक 16 ः अ गटातून 3, ब गटातून 2, क गटातून 3, तर ड गटातून 1 अशा एकूण 11 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. प्रभाग क्रमांक 17 ः अ गटातून 4, ब गटातून 1 क गटातून 3 आणि ड गटातून 2 असे एकूण 12 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. प्रभाग क्रमांक 18 मध्ये अ गटातून 2, ब गटातून 3 क गटातून 4 आणि ड गटातून 3 असे एकूण 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
निवडणूक रिंगणातील प्रभागनिहाय उमेदवार असे.
प्रभाग क्रमांक 16 : उमेश पोवार (काँग्रेस), विलास वास्कर (भाजप), धनश्री कोरवी (काँग्रेस), अपर्णा पोवार (भाजप), पद्मावती पाटील (काँग्रेस), पूजा पोवार (भाजप), उत्तम शेटके (काँग्रेस), मुरलीधर जाधव (भाजप), राहुल सोनटक्के (वंचित बहुजन आघाडी), अभिजित धनवडे (अपक्ष).
प्रभाग क्रमांक 17 : अर्चना बिरांजे (काँग्रेस), प्रियंका कांबळे (राष्ट्रवादी कॉग्रेस), वैशाली मिसाळ (जनसुराज्य शक्ती पक्ष), शोधा धनाजी कवाळे (अपक्ष), सचिन शेंडे (काँग्रेस), रवींद्र मुतगी (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रसाद सुतार (आम आदमी पार्टी), रशिदअली बारगीर (जनसुराज्य शक्ती पक्ष), श्रीकांत गुरव, शुभांगी शशिकांत पाटील (काँग्रेस), रंजिता नारायण चौगुले (राष्ट्रवादी काँग्रेस श.प.), जहीदा राजू मुजावर ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ज्योती कमलाकर भोपळे ( जनसुराज्य शक्ती पक्ष), सुहास ऊर्फ सुहासिनी यशवंत देवमाने, स्वाती विजय सुर्यवंशी (अपक्ष), प्रवीण केसरकर (काँग्रेस), राजेंद्र पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रवीण बनसोडे (वंचित बहुजन आघाडी), संजय मागाडे (लोकराज्य जनता पार्टी).
प्रभाग क्रमांक 18 : अरुणा गवळी (काँग्रेस), शिवानी गुर्जर (राष्ट्रवादी काँग्रेस), राजश्री सोनवणे (वंचित बहुजन आघाडी), स्वाती कदम, मीरा घोडेराव, स्वाती बिसुरे (सर्व अपक्ष), गीतांजली हवालदार (काँग्रेस), अश्विनी सुर्वे (आम आदमी पार्टी), कौसर बागवान (शिवसेना), दीपाली पोवार (जनसुराज्य शक्ती पक्ष), सुप्रिया लाखे, स्मिता सावंत, सुनीता हुंबे (सर्व अपक्ष), भूपाल शेटे (काँग्रेस), रूपाराणी निकम (भाजप), अमित नागटिळे (वंचित बहुजन आघाडी).
26 उमेदवार रिंगणात
फुलेवाडी : प्रभाग क्रमांक नऊमधून 9 उमेदवार, तर प्रभाग क्रमांक 20 मधून सतरा उमेदवार असे एकूण 26 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
प्रभाग क्र. 9 : विजयसिंह वसंतराव देसाई (भाजप), नंदकुमार किरण पिसे (काँग्रेस), सचिन कृष्णा सुतार (ओबीसी बहुजन आघाडी), माधवी मानसिंग पाटील (भाजप), पल्लवी सोमनाथ बोलाईकर (काँग्रेस), विद्या सुनील देसाई (काँग्रेस), संगीता संजय सावंत शिंदे (शिवसेना), शारंगधर वसंतराव देशमुख (शिंदे शिवसेना), राहुल शिवाजीराव माने (काँग्रेस).
प्रभाग क्रमांक 20 : जयश्री धनाजी कांबळे (काँग्रेस), सुषमा संतोष जाधव (भाजप), राजश्री मच्छिंद्र कांबळे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), पूनम किरण सुळगावकर (लोकराज्य जनता पार्टी), सुरेखा सुनील ओटवकर (भाजप), उत्कर्षा आकाश शिंदे (शरद पवार गट), भाग्यश्री नीलेश आजगावकर (अपक्ष), वैभव अविनाश कुंभार (भाजप), हर्षल हरिदास धायगुडे (शरद पवार गट), धीरज भिवाजी पाटील (काँग्रेस), संजीव सुखदेव सलगर (अपक्ष), शिवानी निंगप्पा गजबर (आम आदमी पार्टी), नेहा अभय तेंडुलकर (भाजप), मयुरी इंद्रजीत बोंद्रे (काँग्रेस), अभिजीत शामराव खतकर (शिवसेना शिंदे गट), गजानन शिवाप्पा विभुते (शरद पवार गट), राजू आनंदराव दिंडोर्ले (अपक्ष).
प्रभाग क्रमांक 12, 13, 14
प्रभाग क्रमांक 12 : अश्किन गणी आजरेकर (शिवसेना), रियाजअहमद इब—ाहिम सुभेदार (काँग्रेस), रमेश शामराव पुरेकर (जनसुराज्य शक्ती), अस्लम बाबुभाई बागवान (शेतकरी कामगार पक्ष), मुकेश चंद्रकांत मोदी (अपक्ष), संगीता रमेश पोवार (शिवसेना), स्वालिया शाहिल बागवान (काँग्रेस), रश्मी निवासराव साळोखे (अखिल भारतीय हिंदू महासभा), वैष्णवी वैभव जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), सीमा गजानन तोडकर (अपक्ष), सायरा सिकंदर महात (अपक्ष), अनुराधा अभिमन्यू मुळीक (काँग्रेस), प्रीती अतुल चव्हाण (जनसुराज्य शक्ती), खैरुन अकबर महात (लोकराज्य जनता पार्टी), अमृता अजय नादवडे (अपक्ष), लक्ष्मी दशरथ भोसले (अपक्ष), ईश्वर शांतीलाल परमार (काँग्रेस), आदिल बाबू फरास (राष्ट्रवादी काँग्रेस), मुजफ्फरअली बालेचंद सय्यद (एमआयएम).
प्रभाग क्रमांक 13 : माधुुरी शशिकांत व्हटकर (भाजप), पूजा भूपाल शेटे (काँग्रेस), अल्का मारुती कांबळे (अखिल भारतीय हिंदू महासभा), मधुरिमा रविकिरण गवळी (जनसुराज्य शक्ती), राजश्री गणेश सोनवणे (वंचित बहुजन आघाडी), अश्विनी संजय आवळे (अपक्ष), स्वाती संतोष कदम (अपक्ष), वारणा सचिन पोळ (अपक्ष), रेखा रामचंद्र उगवे (भाजप), अलिय नासिर गोलंदाज (काँग्रेस), पद्मजा जगमोहन भुर्के (जनसुराज्य शक्ती), मिनल विजयकुमार पाटील (अपक्ष), ओंकार संभाजीराव जाधव (शिवसेना), मोईन इजाज मोकाशी (आम आदमी पार्टी), प्रवीण हरिदास सोनवणे (काँग्रेस), रणजित वसंत मंडलिक (जनसुराज्य शक्ती), मंदार कृष्णात यादव (वंचित बहुजन आघाडी), प्रियांका योगेश पाटील (अपक्ष), संतोष गणपती बिसुरे (अपक्ष), शबीस्ता फिरोज सौदागार (अपक्ष), दिशा निरंजन कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), नियाज अशिफ खान (राष्ट्रवादी काँग्रेस), दीपक जयवंत थोरात (काँग्रेस), शेखर आनंदराव जाधव (जनसुराज्य शक्ती), सुभाष पांडुरंग खोपडे (अपक्ष).
प्रभाग क्रमांक 14 : प्रेमा शिवाजी डवरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), दिलशाद अब्दुलस्तातर मुल्ला (काँग्रेस), पूनम राकेश काटे (अपक्ष), पल्लवी प्रशांत नलवडे (अपक्ष), छाया किशोर पाटील (शिवसेना ठाकरे गट), निलिमा शैलेश पाटील (भाजप), पूजा विशाल शिराळकर (जनसुराज्य शक्ती), इप्तिसार सलीम इनामदार (अपक्ष), स्नेहल राहुल चव्हाण (अपक्ष), प्रकाश रामचंद्र नाईकनवरे (शिवसेना), शशिकांत राजाराम बिडकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), अमर प्रणव समर्थ (काँग्रेस), विनय विलासराव फाळके (काँग्रेस), अजित जयसिंगराव मोरे (शिवसेना), विनोद राम शिंदे (अपक्ष), सुमीत उमेश साटम (अपक्ष), दिवाकर विठ्ठल कांबळे (अपक्ष).