मृत्यू 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : प्लास्टर कामगाराचा काम करताना उंचावरून पडल्याने मृत्यू

कासार्डे येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : कासार्डे येथे एका ठिकाणी प्लास्टरचे काम करत असताना उंचावरून पडून दिनेशकुमार सहानी (३८, मूळ. रा.बिहार ) या कामगाराचा मृत्यू झाला.

तो प्लास्टर करत असताना परांची तुटल्याने खाली पडून डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला कासार्डे प्रा.आ.केंद्रात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. याबाबतची खबर त्याचा सहकारी मजीदकुमार सहानी याने दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT