चिपळूण पंचायत समिती (Pudhari Photo)
रत्नागिरी

Chiplun News | चिपळूण गटशिक्षणाधिकारीपदी शेंडगे

Chiplun official appointment | याच शिक्षण विभागात कार्यरत काही विस्तार अधिकार्‍यांनी देखील प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले.

पुढारी वृत्तसेवा

, ,, education administration Maharashtra, ,, Shendge Chiplun posting, Maharashtra education news, district education update, Chiplun official appointment

✅ Meta Slug (in English):

chiplun-group-education-officer-shendge-appointed --- जर तुम्हाला यासाठी **meta description**, सोशल मीडिया कॅप्शन किंवा इंग्रजीतील संक्षिप्त बातमी हवी असेल तर कृपया सांगा!

चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षणविभाग गेल्या 13 वर्षापासून नियमीत गट शिक्षणाधिकारी मिळाला नव्हता. सांगली येथील प्रमोदकुमार शेंडगे यांची गटशिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली. नुकतेच ते हजर झाले आहेत.

तालुक्यात 2012 च्या सुमारास तत्कालीन गटशिक्षणाधिकारी महेश जोशी यांची बदली झाल्यानंतर चिपळूण पंचायत समितीला नियमीत गटशिक्षणाधिकारी मिळालेला नाही. मध्यंतरी 2018 मध्ये एस.बी. पाटील यांनी 7 महिने नियमीत गट शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले.

त्यांचीही बदली झाल्यानंतर अनेक अधिकार्‍यांनी येथे प्रभारी म्हणून काम केले. याच शिक्षण विभागात कार्यरत काही विस्तार अधिकार्‍यांनी देखील प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले. तालुक्यात उपक्रम राबवताना त्यांनाही शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT