ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

Uddhav Thackeray Shiv Sena candidate List | धुळे शहरातून अनिल गोटे

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Uddhav Thackeray Shiv Sena Candidate List | शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ६५ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये धुळे शहरातून अनिल गोटे यांना मैदानात उतरवले आहे.

शिवसेना दुसऱ्या यादीतील उमेदवार

धुळे शहर - अनिल गोटे, चोपडा (अज) - राजू तडवी, जळगाव शहर - जयश्री सुनील महाजन, बुलढाणा - जयश्री शेळके, दिग्रस - पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोली - रूपाली राजेश पाटील, परतूर - आसाराम बोराडे, देवळाली (अजा) - योगेश घोलप, कल्याण पश्चिम - सचिन बासरे, कल्याण पूर्व - धनंजय बोडारे, वडाळा - श्रद्धा श्रीधर जाधव, शिवडी - अजय चौधरी, भायखळा - मनोज जामसुतकर, श्रीगोंदा - अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवली - संदेश भास्कर पारकर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT