नितेश राणे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट pudhari photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

नितेश राणे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट

Maharashtra Election Result | आ. नितेश राणे यांची विजयाची हॅटट्रिक

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विजयाची हॅटट्रिक केलेले भाजपचे आ. नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले.

सागर बंगला येथील भेटीवेळी राज्यात विक्रमी जागा मिळविल्याबदद्दल आणि याचे सुयोग्य नियोजन करून यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेेळी विजयाची हॅट्ट्रीक केल्याबद्दल भगवी शाल घालून राणे यांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले. यावेळी कोकणातील राजकारणावर चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT