नगर : शहरात ऑनलाईन लॉटरी व बिंगो जुगार खेळणार्यांवर 'आयजीं'च्या पथकाने कारवाई केली होती. 18 जुगार्यांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात आणखी कलमे वाढविण्यात आली. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपीत ज्ञानेश्वर तनपुरे, राकेश गुंडू, नीलेश लोखंडे, आनंद लोढा, पंडित पोकळे, श्याम बाळू अडांगळे, विजय शिंदे, विकास दिलीप भिंगारदिवे, यासीन शेख अशोक कावळे, रामभाऊ घुले, प्रवीण टेकाळे, बाबा शेख, प्रकाश गायकवाड, महेंद्र माखिजा, कैलास जावळे, पंडित पोकळे यांचा समावेश आहे.