अहमदनगर

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा वाजला बिगूल

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून 18 डिसेंबर ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे.त्यामुळे ऐन थंडीत 203 गावांतील राजकीय वातावरण तापणार आहे. 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

नेवासा : हिंगोणी, गोधेगाव, हंडीनिमिगाव, माका, वडाळा बहिरोबा, कांगोणी, चिंचबन, माळीचिंचोरा, शिरेगाव, खुपटी, सुरेशनगर, भेंडा खुर्द, अंमळनेर.

जामखेड : राजुरी, शिऊर, रत्नापूर.

राहाता : नांदुर्खी बुद्रूक, नांदुर्खी खुर्द, नपावाडी, सावळी विहीर बुद्रूक, खडकेवाके, साकुरी, डोर्‍हाळे, राजुरी, आडगाव खुर्द, लोहगाव, रांझनखोल, निघोज.

पाथर्डी : भालगाव, वडगाव, कोळसांगवी, सोनोशी, कोरडगाव, जिरेवाडी, निवडुंगे, मोहरी, वैजुबाभुळगाव, तिसगाव, कोल्हार.
कर्जत : निंबे, अळसुंदे, मुळेवाडी, कौडाणे, बहिरोबावाडी, कापरेवाडी, कोपर्डी, म्हाळुंगी.

नगर : सोनेवाडी, चास, पिंपळगाव कौडा, कापूरवाडी, बाबुर्डी बेंद, दहिगाव, आगडगाव, पांगरमल, मदडगाव, टाकळी खातगाव, सोनेवाडी पिला, शेंडी, सारोळा कासार, आठवड, साकत, नारायणडोह, कौडगाव जांब, वाळकी, उक्कडगाव, सारोळा बद्दी, राळेगण, रांजणी, नेप्ती, खातगाव टाकळी, पिंपळगाव लांडगा, वडगाव तांदळी, नांदगाव, जखणगाव, .

राहुरी : आरडगाव, केंदळ खुर्द, सोनगाव, ताहाराबाद, तुळापूर, कोल्हार खुर्द, खडांबे खुर्द, कोंढवड, मांजरी, ब्राह्मणगाव भांड, मानोरी.
श्रीरामपूर : वांगी बुद्रूक, वांगी खुर्द, खंडाळा, उंबरगाव, माळेवाडी, कमालपूर.

कोपरगाव : भोजडे, सडे, शिंगणापूर, वेस सोयगाव, कोळपेवाडी, वडगाव, मोर्विस, खिर्डीगणेश, पढेगाव, चासनळी, माहेगाव देशमुख, रांजणगाव देशमुख, शहापूर, बहादराबाद, डाऊच बुद्रूक, डाऊच खुर्द, देर्डे कोर्‍हाळे, तळेगाव मळे, चांदेकसारे, धारणगाव, हंडेवाडी, बक्तरपूर, सोनेवाडी, खोपडी, करंजी बुद्रूक, बहादरपूर.

शेवगाव : खानापूर, आखेगाव, अमरापूर, जोहरापूर, रांजणी, भायगाव, खामगाव, दहिगावने, सुलतानपूर खुर्द, कुरुडगाव (रावतळे), वाघोली, प्रभुवाडगाव.

संगमनेर : निंबाळे, धांदरफळ खुर्द, जांबूत बुद्रूक, चिकणी, कोळवाडे, निमगाव भोजापूर, कर्जुले पठार, मालुजे, निमगाव जाळी, हंगेवाडी, रणखांब, निळवंडे, सादतपूर, दरेवाडी, घुलेवाडी, करुले, रहिमपूर, धांदरफळ बु., कणकापूर, वडझरी खु., ओझर खुर्द, डोळासने, पोखरी हवेली, सायखिंडी, चिंचोली गुरव, पिंपरणे, वडझरी बुद्रूक, जोर्वे, उंबरी बाळापूर, वाघापूर, खराडी, तळेगाव दिघे, निमोण, अंभोरे, साकुर, जांभुळवाडी.

पारनेर : भाळवणी, पळशी, पाडळी तर्फे कान्हूर, कोहोकडी, गोरेगाव, चौंभूत, म्हस्केवाडी, सिद्धेश्वर वाडी, खत्तलखिंडी, करंदी, पिंपळगाव तुर्क, वनकुटे, भोंद्रे, पुणेवाडी, गुणोरे, ढवळपुरी.

अकोले : अंभोळ, भंडारदरा, चास, डोंगरगाव, गुहिरे, लहीत खुर्द, मुरशेत, शेंडी, शिळवंडी, सोमलवाडी, वाकी.

श्रीगोंदा : माठ, थिटेसांगवी, बनपिंप्री, तरडगव्हाण, घोगरगाव, चवरसांगवी, पारगाव सुद्रिक, काष्टी, बेलवंडी बुद्रूक, तांदळ दुमाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT