अहमदनगर

शेवगाव बाजार समिती निवडणूक बहुरंगी लढती होण्याची शक्यता

अमृता चौगुले

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव बाजार समिती निवडणुकीच्या 18 जागांसाठी एकूण 192 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी 268 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. इच्छुकांची भाऊगर्दी पाहता निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात 7 जागांसाठी 111, महिला मतदारसंघ 2 जागांसाठी 19, इतर मागासवर्गीय 1 जागेसाठी 22, विमुक्त जाती 1 जागेसाठी 14, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ 2 जागांसाठी 58, अनु.जाती 1 जागेसाठी 14, आर्थिक दुर्बल घटक 1 जागेसाठी 8, व्यापारी आडते मतदार संघ 2 जागांसाठी 13, हमाल-मापाडी मतदारसंघ 1 जागेसाठी 9, असे एकूण 268 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

अंबादास कळमकर, महादेव पवार, मुसाभाई शेख, एकनाथ खोसे, परमेश्वर झांबरे, ज्ञानदेव घोरतळे, भाऊसाहेब राजळे, संजय टाकळकर, अरूण बामदळे, नितीश पारनेरे, एकनाथ कसाळ, सतीश लांडे, राजेंद्र पाटील, हरिभाऊ जुंबड, राहुल देशमुख, नामदेव ढाकणे, विठ्ठलराव ढाकणे, गुलाब दसपुते, कारभारी वीर, अशोक भोसले, सचिन वाघ, अशोक तानवडे, सुरेश डमाळ, बप्पासाहेब पावसे, राम अंधारे, कैलास लांडे, मिलिंद गायकवाड, भारत लोहकरे, राम पोटफोडे, अलताफ शेख, बबन जाधव, राहुल बेडके, काकासाहेब घुले, मधुकर केदार, अनंता उकिर्डे, चंद्रकांत निकम, जगन्नाथ बोडखे, पांडुरंग फाटे. शीतल थोरात, रागिणी लांडे, मंदाबाई वडघणे, सुनंदा दिवटे, ज्योती खांबट, मिरा मडके, मीनाबाई डावरे, प्रिती अंधारे, मंगल म्हस्के, संगीता गिरगे, आश्राबाई सोनवणे, शीतल बरबडे, शबाना शेख. वर्षा पवार, सुरेश मडके, अनिल घोरतळे, सुभाष नांगरे, सोपान जमधडे, लक्ष्मण गायके, चंद्रभान साळवे, अशोक नजन, हनुमंत बेळगे, सतीश गव्हाणे, मधुकर केदार, अमोल आव्हाड, मुकेश करवंदे, पाराजी नजन, भैयासाहेब दसपुते, संभाजी काटे, दिलीप विखे, संजय कोळगे, अशोक मेरड, विष्णू दिवटे, सोपान ढोरकुले, सुभाष भवार, संजय खेडकर, संदीप वाणी, संभाजी कातकडे, संतोष पावसे, जावेद शेख, रामराव चेमटे, अमोल देवढे, समीर काझी, शिवाजी भुसारी, प्रकाश गर्जे, काकासाहेब घुले, गोकुळ भागवत, प्रशांत भराट, सुखदेव खंडागळे, शोभा कदम, गुलाब मगर,अरुण घाडगे, संगीता घाडगे, राजेंद्र चव्हाण, विठ्ठल काकडे, कृष्णा सातपुते, संदीप साळवे, यशवंत कोल्हे, अंबादास कळमकर, मंगेश थोरात, शीतल थोरात, अरूण बामदळे, प्रिती अंधारे, नितीश पारनेरे, अमोल फडके, खंडू घनवट, शिवनाथ अकोलकर, संतोष शिंदे, जाकीर कुरेशी, नवनाथ पारठे, सुदाम झाडे, दत्तात्रय हरवणे, कैलास शिंदे, दीपक डोंगरे, अनिल घोरतळे, आदिनाथ उघडे आदी इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT