Latest

सांगली : चॅटिंग केल्याचा राग मनात धरून दोन गटांत राडा; दोघांची प्रकृती चिंताजनक

backup backup

जत : पुढारी वृत्तसेवा : उमदी (जि. सांगली ता.जत) येथे दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत दोघा तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. यातील दोघांनाही सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तरुणाला दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर चॅटिंग केल्याचा राग मनात धरून हा प्रकार घडला असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT