Latest

संजय राऊतांविरोधात किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी ऑनलाईन

टॉयलेट प्रकरणाच्या घोटाळ्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार करण्यात आलीय. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी ही तक्रार केलीय. किरीट सोमय्या राऊतांविरोधात आक्रमक झाले आहेत. राऊतांविरोधात सोमय्या कुटुंबाची मुलूंडमधील नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांनी द्यावेत, अशी मागणी करण्यात आलीय. किरीट सोमय्या यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

SCROLL FOR NEXT