Latest

राशिभविष्य (दि.२८ फेब्रुवारी २०२२)

Arun Patil

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. सामाजिक समतोल राखाल. मानसन्मान होतील. खर्‍याअर्थाने इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्ताप होईल. योग साधनेची गरज. कृत कर्माचा पश्चाताप होईल. आत्मचिंतनाची गरज आहे.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : बेफाम वागू नका. संयम आवश्यक आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. मनाविरुद्ध घटना घडतील. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. योग्य पद्धतीने संवाद साधाल. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. स्मृतिरंजनामध्ये दिवस जाईल.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : विश्वासू वाटणारे आपल्याशी चुकीचे वागतील; पण आपण चांगुलपणाने मात कराल. सहकार्य लाभेल. उत्तम आरोग्याचा दिवस.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : संवाद आवश्यक आहे. समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. व्यावहारिक फसवणुकीची शक्यता आहे.[/box]

तुळ

[box type="shadow" align="" class="" width=""]तुळ : वास्तुविषयीच्या कामांमध्ये अडचणी येतील. संवादाने विषय सोडवणे महत्त्वाचे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कौटुंबिक कलह टाळावा.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : लेखक, कलाकारांना वाव. साहसी कामे कराल. आर्थिक प्रगती होईल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : दंतरोग उद्भवतील. आहारावर नियंत्रण ठेवा. सामंजस्याने वागावे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर :मनासारख्या, आनंददायी घटना. आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. खरेदीचे योग संभवतात.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : कोर्टकचेरीच्या कामांमध्ये अडचणी येतील. व्यवहारात सावधानता बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्याला महत्त्व द्या.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : आनंददायी व लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]

– पं. प्रसाद जोशी

राशिभविष्य

SCROLL FOR NEXT