Latest

राशिभविष्य (२० मे २०२२)

backup backup
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-आरोग्य उत्तम असेल. कुटुंबाला वेळ द्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मनापासून केलेल्या कार्याचे कौतुक होईल. आर्थिक विकास होईल.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-नियम पालन करा. सरकारी कामांना प्राधान्य द्या. निर्णय घेताना घाई नको. मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]-संभ्रमित अवस्था होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वरिष्ठांशी मतभेद होतील. संयमाने वागावे. मनःस्ताप होईल.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-सामंजस्याने प्रश्‍न सोडवाल. सुसंवाद साधाल. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पर्यटनाचा आनंद घ्याल.[/box]

box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-शत्रूंवर मात कराल. हितचिंतकांकडून मदत होईल. जबाबदारी वाढेल. बदल स्वीकारावा लागेल. कनिष्ठांचे सहकार्य लाभेल.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-प्रेम प्रकरणात अपयश संभवते. वाद-विवादापासून दूर राहावे. संततीबाबत चिंता निर्माण होईल. आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-घर, जमिनींच्या कामांत अडचणी येतील. नावलौकिक सांभाळावे लागेल. वाहने सावकाश चालवावीत. अचानक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक- व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. व्यापारामधून लाभ होईल.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-वादग्रस्त विधानामुळे त्रास होईल. शब्द मागे घ्यावा लागेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. ताणतणाव निर्माण होतील. संतुलन साधणे आवश्यक.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील. कृतज्ञता व्यक्‍त कराल. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. प्रसन्‍नता लाभेल.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- मानसिक व आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. आत्मचिंतनाची गरज. कोणालाही जामीन राहू नका. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल. आर्थिक प्रगती होईल. सुवार्ता ऐकावयास मिळेल.[/box]

– पं. प्रसाद जोशी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT