Latest

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतले

अमृता चौगुले

पुणे: गेल्या अनेक वर्षापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मनोभावे प्रार्थना करण्यासाठी मी येत असतो, माझे कुटुंबीय येत असतात या देखील वर्षी गणरायाचं दर्शन झालं आणि गेल्या २ वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर यावर्षी पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशातून जनता या ठिकाणी येते. योगायोगाने यंदा पाऊस चांगला असल्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा आनंदी आहे आणि म्हणून गणरायाकडे एवढीच प्रार्थना आहे की सर्वांना सुखा-समाधानामध्ये ठेव आणि या राज्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शांतता नांदू दे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT