Latest

फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 चा 20 नोव्हेंबरपासून थरार, पहा संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक

मोहन कारंडे

फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून कतार या देशात सुरू होत आहे. या स्पर्धेत जगभरातून 32 सर्वोत्तम संघ सहभागी होत असून, त्यांची आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या 14 दिवसांत एकूण 48 गट सामने खेळवले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ राऊंड ऑफ 16 मध्ये पोहोचतील. हे बाद फेरीचे सामने 3 डिसेंबरपासून सुरू होतील. यानंतर उपांत्यपूर्व ते अंतिम फेरीचा मार्ग निश्चित होईल. अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या संपूर्ण विश्वचषकात एकूण 64 सामने खेळले जाणार आहेत.

20 नोव्हेंबर : कतार विरुद्ध इक्वाडोर, रात्री 9.30

21 नोव्हेंबर : इंग्लंड विरुद्ध इराण, संध्या 6.30
21 नोव्हेंबर : सेनेगल विरुद्ध नेदरलँड, रात्री 9.30
21 नोव्हेंबर : अमेरिका विरुद्ध वेल्स, रात्री 12.30

22 नोव्हेंबर : अर्जेंटिना वि. सौदी अरेबिया, दु. 3.30
22 नोव्हेंबर : डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया, संध्या. 6.30
22 नोव्हेंबर : मेक्सिको विरुद्ध पोलंड, रात्री 9.30
22 नोव्हेंबर : फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, रात्री 12.30

23 नोव्हेंबर : मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया, दुपारी 3.30
23 नोव्हेंबर : जर्मनी विरुद्ध जपान, संध्याकाळी 6.30
23 नोव्हेंबर : स्पेन विरुद्ध कोस्टा रिका, रात्री 9.30
23 नोव्हेंबर : बेल्जियम विरुद्ध कॅनडा, रात्री 12.30

24 नोव्हेंबर : स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून, दुपारी 3.30
24 नोव्हेंबर : उरुग्वे विरुद्ध द.कोरिया, संध्या. 6.30
24 नोव्हेंबर : पोर्तुगाल विरुद्ध घाना, रात्री 9.30
24 नोव्हेंबर : ब्राझील विरुद्ध सर्बिया, रात्री 12.30

25 नोव्हेंबर : वेल्स विरुद्ध इराण, दुपारी 3.30
25 नोव्हेंबर : कतार विरुद्ध सेनेगल, संध्याकाळी 6.30
25 नोव्हेंबर : नेदरलँड वि इक्वाडोर, रात्री 9.30
25 नोव्हेंबर : इंग्लंड विरुद्ध यूएसए, रात्री 12.30

26 नोव्हेंबर : ट्युनिशिया वि. ऑस्ट्रेलिया, दुपारी 3.30
26 नोव्हेंबर : पोलंड वि. सौदी अरेबिया, संध्या. 6.30
26 नोव्हेंबर : फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क, रात्री 9.30
26 नोव्हेंबर : अर्जेंटिना वि. मेक्सिको, रात्री 12.30

27 नोव्हेंबर : जपान वि. कोस्टा रिका, दुपारी 3.30
27 नोव्हेंबर : बेल्जियम वि. मोरोक्को, संध्या. 6.30
27 नोव्हेंबर : क्रोएशिया विरुद्ध कॅनडा, रात्री 9.30

27 नोव्हेंबर : स्पेन विरुद्ध जर्मनी, रात्री 12.30
28 नोव्हेंबर : कॅमेरून विरुद्ध सर्बिया, दुपारी 3.30
28 नोव्हेंबर : द.कोरिया विरुद्ध घाना, संध्या. 6.30
28 नोव्हेंबर : ब्राझील वि. स्वित्झर्लंड, संध्या. 6.30
28 नोव्हेंबर : पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे, रात्री 12.30

29 नोव्हेंबर : इक्वाडोर विरुद्ध सेनेगल, रात्री 8.30
29 नोव्हेंबर : नेदरलँड विरुद्ध कतार, रात्री 8.30
29 नोव्हेंबर : इराण विरुद्ध यूएसए, रात्री 12.30
29 नोव्हेंबर : वेल्स विरुद्ध इंग्लंड, रात्री 12.30

30 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क, रात्री 8.30
30 नोव्हेंबर : ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स, रात्री 8.30
30 नोव्हेंबर : पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, रात्री 12.30
30 नोव्हेंबर : सौदी अरेबिया वि. मेक्सिको, रात्री 12.30

1 डिसेंबर : कॅनडा विरुद्ध मोरोक्को, रात्री 8.30
1 डिसेंबर : क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम, रात्री 8.30
1 डिसेंबर : कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी, रात्री 12.30
1 डिसेंबर : जपान विरुद्ध स्पेन, रात्री 12.30

2 डिसेंबर : घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30
2 डिसेंबर : दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8.30
2 डिसेंबर : कॅमेरून विरुद्ध ब्राझील, रात्री 12.30
2 डिसेंबर : सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड, रात्री 12.30

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT