Latest

आजचे राशिभविष्य ( दि. ९ ऑगस्ट २०२१)

अमृता चौगुले
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : वक्‍तशीरपणा महत्त्वाचा, दिलेला शब्द पाळा, प्रेमप्रकरणांमध्ये अडचणी येण्याची शक्यता.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – कौटुंबिक कलह टाळावा, प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा, संतुलन साधणे महत्त्वाचे. [/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – बौद्धिक क्षमता वाढेल, मनासारखी खरेदी होईल, कला-गुणांना वाव मिळेल. [/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क – मानसिक संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, परिश्रम घेणे आवश्यक. [/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल, इष्ट ते साध्य होईल, आनंददायी दिवस. [/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या – आरोग्याची काळजी घ्यावी, नियमांचे पालन आवश्यक आहे, खर्चावर नियंत्रण ठेवा. [/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल, सुवार्ता ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग संभवतात. [/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक – वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल, आत्मविश्‍वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. [/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – नियमित व्यायाम व योगसाधनेची गरज, सकारात्मक विचार महत्त्वाचे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. [/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – वादविवादामध्ये पडू नका, आपली चूक मान्य करावी लागेल, सामंजस्याने विषय सोडवावे. [/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – आर्थिक परिस्थिती सुधारेल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल, छोटे प्रवास घडतील. [/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग, जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. [/box]

SCROLL FOR NEXT