[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- इच्छापूर्ती नक्की होईल. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुवार्ता ऐकावयास मिळेल. प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल. [/box]
वृषभ
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- वेळेचे नियोजन नसल्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणालाही शब्द देऊ नका. सावधानता बाळगा. व्यावसायिक आणि आर्थिक परिस्थिती बेताची राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- व्यावसायिकांना नवे मार्ग उपलब्ध होतील. योग्य दिशेने वाटचाल कराल. आप्तेष्टांच्या सहकार्याने आर्थिक लाभ होईल. विवाहविषयक सुवार्ता ऐकायला मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने यशाकडे वाटचाल कराल. अचूक निर्णय घ्याल. कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- वेळेला महत्त्व न दिल्यामुळे सरकारी दंड भरावा लागू शकतो. नियमांचे उल्लंघन करू नका. संयमाची गरज आहे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- मनःस्वास्थ्य बिघडवणार्या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. योग साधनेची गरज आहे. आत्मचिंतनाची गरज आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- योग्य सहकार्याने कार्यसिद्धी होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. समजूतदारपणा उपयोगी पडेल. पर्यटनाचा आनंद घ्याल. भागीदारीमध्ये लाभ होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- ज्येष्ठांच्या आशीर्वादाने व सहकार्याने कामे मार्गी लागतील. आर्थिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- माझेच खरे या भ्रमामध्ये राहू नका. दुसर्यांच्या मताचा आदर करा. संतुलन साधण्याची गरज आहे. वितंडवाद घालू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- प्रतिशोध, निंदा त्रासदायक ठरू शकते. मनःस्वास्थ्य बिघडेल. क्षमा करा, शांतता लाभेल. शेत जमिनीसंदर्भातील कामे रखडतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- कठोर नियमांचे पालन व परिश्रम यशाकडे घेऊन जातील. तत्त्वनिष्ठ राहिल्यामुळे धनप्राप्ती होईल. मित्रमंडळींच्या सहवासाने प्रसन्नता प्राप्त होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. नाही तर नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. दंतरोग त्रास देईल. संयम ठेवणे गरजेचे आहे.[/box]