Latest

आजचे राशिभविष्य

अमृता चौगुले

राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः नियोजित कामांत अडचणी येतील. अचानकपणे खर्च उभे राहतील. वाद-विवादाचे प्रसंग निर्माण होतील. उत्तरार्धात महत्त्वाची कामे करावीत. [/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः कौटुंबिक कलहाला सामोरे जावे लागेल. जमिनीसंबंधित वाद विकोपाला जातील. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस. [/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः लेखक-कलाकारांना लाभदायक दिवस. आप्तेष्टांच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील. उत्तरार्धात मनाविरुद्ध घटना घडतील. [/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः आरोग्याच्या तक्रारी संभवतात. सामंजस्य, सहनशीलता आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. संध्याकाळ आनंददायी जाईल. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः प्रभावी दिवस. स्वप्नपूर्ती होईल. यशाकडे वाटचाल कराल. प्रसन्नता लाभेल. मनासारख्या घटना घडतील. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. [/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. कर्जदार तगादा लावतील. [/box]

राशिभविष्य

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. धैर्याचे कौतुक होईल. मोठ्या प्रवासाचे योग, दूरच्या लोकांबरोबर संवाद. मनासारख्या घटनांचा आनंद घ्याल. [/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. सामाजिक बांधिलकी म्हणून लोकसेवा कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. [/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः संभ्रमावस्था राहील. नियमांचे पालन आवश्यक आहे.आरोग्याच्या तक्रारी संभवतात. पोटासंबंधित विकार बळावतील. [/box]

मकर[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : प्रतिष्ठा पणाला लागेल. अस्वस्थता राहील. गुप्तशत्रूंकडून त्रास होतील. संयम ठेवणे गरजेचे आहे. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. [/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः आलेल्या संधीचे सोने कराल. आर्थिक विकास संभवतो. कौटुंबिक समस्या सुटतील. यशकारक दिवस. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल. [/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः कर्ज कमी होतील. उधारी वसूल होईल. कामांना गती प्राप्त होईल. कौतुकास्पद काम कराल. जबाबदारी वाढेल. सज्जनांचा सहवास लाभेल. [/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT