Latest

आजचं आपलं राशिभविष्य : या राशिच्या व्यक्तींना लाभदायक दिवस

अमृता चौगुले

राशिभविष्य

मेष[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेषः  लाभदायक दिवस. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. [/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः बोलताना जपून बोलावे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक अडचणी येतील. सावधानता आवश्यक आहे. [/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः आरोग्य उत्तम राहील. मनासारख्या गोष्टी घडतील. प्रसन्नता लाभेल. मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. [/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. लोकांना शब्द देऊ नका. गैरसमजातून वादविवाद होतील. [/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः उत्साही राहाल. आप्तेष्टांच्या मदतीला धावून जाल. व्यावसायिक प्रगती होईल. विवाहविषयक आनंदाची बातमी मिळेल. आठवणींना उजाळा मिळेल. [/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः आरोग्याच्या द़ृष्टीने उत्तम दिवस. प्रेरणादायी कार्य कराल. वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कार्यसिद्धी होईल.[/box]

राशिभविष्य

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः जुने आजार तोंड वर काढतील. परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील. नियोजन आवश्यक आहे. नियमांचे पालन करा. नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे. [/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः वाद-विवादापासून दूर राहा. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. अस्वस्थता राहील. कृतकर्माचा पश्चाताप होईल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः प्रलंबित कामांना गती मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. पर्यटनाचा आनंद घ्याल. व्यावसायिक प्रगती होईल. [/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः मकर-आप्तस्वकीय सहकार्य करतील. जबाबदारीने कामे कराल. आर्थिक प्रश्न सुटतील. पदोन्नतीचे योग संभवतात. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. [/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः प्रेम प्रकरणात अडचणी येतील. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. [/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः वाहन सावकाश चालवा. सावधपणे व्यवहार करावा लागेल. कौटुंबिक कलह टाळावा. दुसर्‍यांचे म्हणणे ऐकूण घेणे आवश्यक आहे. मनःस्ताप होईल. [/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT