Latest

आजचं राशिभविष्य : या राशिच्या लोकांना दिवसाच्या उत्तरार्धात गोड बातमी मिळेल

Shambhuraj Pachindre

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण व्हाल आणि कमालीचे उदास व्हाल.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमावण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा व संबंध वाढवावेत, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : तुमच्या विचारांशी – आवडी-निवडींशी मिळत्याजुळत्या व्यक्तींची मदत घ्या. त्यांनी वेळीच केलेली मदत तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मध्ये येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे ते ऐका.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. सावधानता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करू शकते.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : तुम्हाला ऊर्जा मिळेल. पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या संधी शोधाल.[/box]

SCROLL FOR NEXT