Latest

Horoscope Today | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? मंगळवार १७, ऑक्‍टोबर २०२३

दिनेश चोरगे

– ज्यो. मंगेश महाडिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हासित राहा. धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला लाभ होऊ शकतो.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊ द्या. त्यागाची, आत्मसर्मपणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम बाळगून मार्गक्रमण करा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः आर्थिक स्थिती लवकरच सुधारेल. तुमच्या कुटुंबातील सदस्य सांगतील ते काहीच मान्य होणार नाही; परंतु त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिका. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडतेय असे नाही, तर इच्छाशक्ती कमी पडतेय. तुमची खर्‍या क्षमता काय आहेत ते ओळखा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल, तर त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. कुटुंबातील ताणतणावांमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. आर्थिक प्रश्नांमुळे विचार करण्याची ताकद नष्ट होईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वत:साठी वेळ काढा. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः तरुणाईचा सहभाग असणार्‍या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. प्रेमजीवनात काहीतरी खास मिळणार आहे.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः आज तुमचे व्यक्तिमत्त्व खूपच खुलून दिसेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूपच दुणावेल. आनंदाचे क्षण घालविण्यासाठी भरपूर मोकळा वेळ मिळेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः आयुष्याबद्दल उदार द़ृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल, जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतल्यास फायदा होईल. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT