Latest

आजचे राशिभविष्य (०५ मे २०२३)

Arun Patil

आजचे राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : एकमेकांचा द़ृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. समस्या चव्हाट्यावर आणू नका; अन्यथा बदनामी होण्याची शक्यता.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : आशादायी वातावरण अनुभवास येईल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे संतुलन ढळू देऊ नका; अन्यथा गंभीर संकटात अडकाल.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. कामकाजाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : आजारातून तुम्ही बरे व्हाल. आज तुम्हाला मुलांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. घरातील वातावरण उत्साही राहील.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : आजची संध्याकाळ ही जोडीदारासमवते व्यतीत कराल. तुम्ही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव कराल, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील; पण काळजी करण्याची काहीच गरज नाही. भविष्यात आर्थिक आवक चांगली होईल.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. आत्मविश्वास उंचावेल.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. तुमचे संतुलन बिघडू देऊ नका.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : वाहन चालविताना काळजी घ्या, दुसर्‍यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : बर्‍याच काळापासून कामाच्या ताणामुळे वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता; पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT