Latest

आजचे राशिभविष्य (दिनांक ११ जून)

backup backup
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- प्रेमामध्ये आनंदात दिवस जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभ होईल. प्रवासाचे योग. जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृषभ- शत्रूंच्या कारवाया निरर्थक ठरतील. आर्थिक प्रगती होईल. पदोन्नतीचे योग. जबाबदारी वाढेल. सज्जनांचा सहवास लाभेल.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-खर्चाचे प्रमाण वाढेल. मनाविरुद्ध घटना घडतील. कामांत अडचणी येतील. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. प्रेम प्रकरणात अपयश संभवते.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कर्क – कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल. विषय समजून प्रतिक्रिया द्या. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. कामाचे नियोजन आवश्यक आहे.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] सिंह- कामे मार्गी लागतील. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. खेळाडूंसह साहित्यिकांना लाभदायक दिवस.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. वाणीवर व आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. संयम आवश्यक.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. मनासारखी खरेदी कराल. एकंदर लाभदायक दिवस. चांगली बातमी ऐकावयास मिळेल.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – व्यावहारिक सावधानता महत्त्वाची. कर्ज प्रकरणात अडचणी. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. स्पर्धा त्रासदायक ठरेल; पण शत्रूंवर मात कराल.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] धनु – विवाह विषयक सुवार्ता ऐकावयास मिळेल. बुद्धिचातुर्याने कार्य कराल. प्रवास घडतील. प्रयत्नांना यश मिळेल. उत्साहवर्धक दिवस. खरेदीचा दिवस.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – प्रेम प्रकरणात यश मिळेल. मानसन्मान होतील. प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक प्रगती होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. लोकानुकूलता लाभेल.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – धार्मिक स्थळांना भेट द्याल. द्विधा मनःस्थिती होईल. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. श्रद्धा व सबुरी महत्त्वाची आहे. पदोन्नतीची संधी मिळेल. [/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- आर्थिक फसवणुकीची शक्यता. वादविवादापासून दूर राहा. जुने आजार उद्भवतील. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. मनःस्ताप होईल.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT