Latest

आजचे राशिभविष्य (६ फेब्रुवारी २०२३)

Arun Patil

आजचे राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः नातेवाईकाच्या मदतीने व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. दिवस अत्यंत शुभ आहे.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. निर्णय घेण्याआधी विचार नक्कीच केला पाहिजे.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः नातेसंबंध निकोप असूद्या. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः स्वभावात चंचलता आणू नका. विशेषत: जोडीदाराबरोबर वावरताना तर नकोच, अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी मन बैचेन होईल. शांतपणे काम करा आणि त्यात यशस्वी होईपर्यंत हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः चिंता, काळजी मिटविण्याची गरज असणारा काळ. शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच; पण आयुष्यदेखील कमी होते, हे लक्षात घ्यावे.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केली, तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः घरी राहण्याचा आनंद लुटू शकाल. घरातील वरिष्ठ सदस्याकडून पैशाची बचत करण्यासाठी काही सल्ला घेऊ शकता.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात, तरी तुम्ही प्रभावी स्थितीत असाल.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः दिवस अत्यंत अविश्वसनीय असा आहे. प्रेमाचा वर्षाव करा. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT