[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- उत्साहाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृषभ- प्रसन्नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौतुकास्पद कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-आहार-विहाराचे नियम पाळण्याची गरज. प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. सतर्कता महत्त्वाची आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कर्क- मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे खचून जाऊ नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] सिंह- प्रलंबित कामे पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग संभवतात. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – निर्णय घेताना सावधानता न बाळगल्याने परिणामांना सामोरे जावे लागेल. वादविवादापासून दूर राहा.कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – नकारात्मक विचार अनावश्यक भीती निर्माण करतील. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – जवळच्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग संभवतात. प्रयत्नांना यश.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मकर – लोकांच्या निंदेकडे लक्ष देऊ नका. दुर्लक्ष करा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वस्तू सांभाळून ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – मनासारख्या घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता लाभेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. मनपसंद खरेदीचा दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- उत्साह आवश्यक आहे. आळस सोडायला हवा. स्वावलंबन आवश्यक आहे. कामांचे नियोजन करा. एकाग्रता आवश्यक आहे. स्मृतिरंजनामध्ये दिवस जाईल.[/box]