Latest

आजचे राशिभविष्य (दिनांक १७ जून)

backup backup
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – सामाजिक समतोल राखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मान होतील. खर्‍याअर्थाने इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृषभ – ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्ताप होईल. योग साधनेची गरज.आरोग्याचा तक्रारी संभवतात. कृतकर्माचा पश्‍चाताप होईल.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – बेफाम वागू नका. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. मनाविरुद्ध घटना घडतील.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कर्क – कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. प्रवासाचे योग संभवतात. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. स्मृतिरंजनामध्ये दिवस जाईल.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – विश्‍वासू वाटणारे चुकीचे वागतील, आर्थिक प्रश्‍न सुटतील. प्रलंबित कामांना गती मिळेल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल. [/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे. प्रेम प्रकरणामध्ये अडचणी येतील. सामंजस्याने प्रश्‍न सोडवावे लागतील. व्यावहारिक फसवणुकीची शक्यता.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] तूळ – वास्तुविषयीच्या कामांमध्ये अडचणी येतील. संवादाने विषय सोडवणे महत्त्वाचे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कौटुंबिक कलह टाळावा. संयम सोडू नका.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक- लेखक, कलाकारांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] धनु – सामंजस्याने वागावे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. साहसी कामे कराल. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. पदोन्नतीची शक्यता.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मकर – मनासारख्या, आनंददायी घटना घडतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. खरेदीचे योग.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कुंभ – कोर्टकचेरीच्या कामांमध्ये अडचणी. कर्जदार तगादा लावतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्याला महत्त्व द्या.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मीन- आनंददायी व लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील. आवडत्या व्यक्‍तींच्या सहवासात दिवस जाईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT