[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-वादविवादापासून दूर राहावे, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावेत, संयमित राहावे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-विवाहविषयक सुवार्ता ऐकावयास मिळेल, प्रवासाचे योग, व्यावसायिक उत्कर्ष होईल, नव्या संधी चालून येतील, लाभदायक दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील, मान-सन्मान मिळवून देणार्या घटना घडतील, वरिष्ठांकडून कौतुक होईल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कर्क-नियोजित कामांत अडचणी येतील, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, धार्मिक कार्यक्रम आयोजित कराल, जुने आजार उद्भवतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-आरोप प्रत्यारोपांचा दिवस, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील, आरोग्यविषयक तक्रारी संभवतात. नियमांचे पालन आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-वक्तशीरपणा व वेळेचे योग्य नियोजन यशाकडे घेऊन जाईल, भागीदारीतील व्यवसायात लाभ होतील. कामे मार्गी लागतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ-भावनाप्रधान होण्याचे प्रसंग निर्माण होतील, दिलेला शब्द पाळाल, सात्त्विक व सज्जन मित्रांचा सहवास लाभेल, पदोन्नतीचे योग, शत्रूंवर विजय प्राप्त कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-ठरवलेल्या कामांत अडचणी येतील, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, प्रेम-प्रकरणांत अपयश येईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-आर्थिक परिस्थितीत अचानक बदल होईल, मनाविरुद्ध घटना घडतील, वाहनविषयक समस्या निर्माण होतील, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मकर-वाचन, लेखनाचे छंद जोपासाल, अपूर्ण कामे मार्गी लागतील, कागदपत्रांची पूर्तता कराल, आवडत्या मित्रमंडळींबरोबर आनंदात दिवस जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-मनःस्वास्थ्य बिघडवणार्या घटना घडतील, आहार-विहार याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, आर्थिक नुकसान होईल, खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, कामे पूर्णत्वास जातील, वचन पूर्ण कराल, व्यावहारिक व व्यावसायिक उत्कर्ष होईल, उत्साहवर्धक वातावरण राहील.[/box]